नोंदणी क्र. F-53452 पुणे, महाराष्ट्र राज्य. आय.एस्.ओ. 9001-2015 प्रमाणित संस्था.
मा. श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे, यांना मिळालेले पुरस्कार व सन्मानपत्र..




..... महिला सशक्तीकरण अभियान, स्पर्धा परीक्षा अभियान, युवक विकास अभियान व जात प्रमाणपत्र व जात पडताळणी अभियान शासकीय मार्गदर्शन व मदत होलार समाज सामाजिक संस्था UPSC / MPSC ची तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांना मोफत आॅनलाईन मार्गदर्शन केले जात असून, प्रत्येक शनिवारी व रविवारी दुपारी ठीक. 2 ते 4 वाजेपर्यंत असते, "मान्यवर शिक्षक" मार्गदर्शन करतात, तरी विद्यार्थी वर्गाने उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा व आॅनलाईन उपस्थित राहण्यासाठी त्यांनी संस्थेशी संपर्क साधावा.

  

होलार समाज सामाजिक संस्था, पुणे ISO 9001:2015 मानांकन प्राप्त संस्था संस्थापक अध्यक्ष – मा. नामदेवराव आयवळे साहेब होलार समाजाच्या प्रगतीसाठी समर्पित, विश्वासार्ह व आंतरराष्ट्रीय गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली प्रमाणित संस्था! संस्थेच्या कार्याची ठळक वैशिष्ट्ये: जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी योग्य मार्गदर्शन व सहाय्य. शालेय प्रवेश, उच्च शिक्षण, शासकीय नोकऱ्या यासाठी आवश्यक प्रमाणपत्रांची उपलब्धता. प्रशासकीय अडथळे दूर करून, महसूल विभाग व संबंधित अधिकाऱ्यांशी समन्वय साधून कार्यवाही. सर्व सेवा पूर्णपणे नि:शुल्क व प्रामाणिकपणे. हजारो समाजबांधवांना महाराष्ट्रभर मदत. आपल्याला अडचण येत असल्यास, संस्थेशी तात्काळ संपर्क साधा.मो.नं.7972140451 आपल्याला योग्य मार्गदर्शन, सहाय्य व संपूर्ण पाठबळ संस्थेकडून मिळेल.

Featured Post

ऐतिहासिक विभागीय कार्यशाळा उपस्थित राउपण्याबाबत संस्थेच्या वतीने आव्हान मा.बबन करडे नायब तहसीलदार संस्थेचे सल्लागार

 होलार समाजाच्या विभागीय कार्यशाळेस उपस्थित राहण्याचे महाराष्ट्रव्यापी आवाहन✓ # 🚩 होलार समाजाच्या प्रश्नांसाठी निर्णायक संवादाची संधी! 🚩  ...

About Me

होलार समाज सामाजिक संस्था, पुणे

Popular Posts