https://holarsamajssp.blogspot.com/ https://holarsamajsamajiksanstha.blogspot.com महाराष्ट्रातील अनुसूचित जातीतील वंचित होलार समाजातील ISO 9001:2015 गुणवत्ता व्यवस्थापन प्रणालीचे आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त करणारी "होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे" ही पहिली संस्था ठरली आहे. या प्रमाणपत्राच्या प्राप्तीमुळे, संस्था समाजबांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी अधिक कटिबद्ध झाली असून, दृढनिश्चयाने आपल्या सर्व हितचिंतकांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करण्याची प्रेरणा संस्थेला मिळाली आहे. ही उपलब्धी संपूर्ण होलार समाजासाठी गौरवाची बाब असून, सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक प्रगतीच्या दृष्टीने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. अधिक माहितीसाठी संस्थेची स्वतंत्र वेबसाईट होलार समाज सामाजिक संस्था या वेबसाईटला भेट द्यावी होलार समाज सामाजिक संस्थाचे एक स्वतंत्र यु ट्यूब चॅनल आहे, - होलार समाज एस एस पी.या चॅनेलला भेट द्या https://www.youtube.com/@holarsamajssp आपला विश्वासू अर्जुन खांडेकर संस्थेचे सचिव अँड.जि.एन.ऐवळे कायदे तज्ञ तथा संस्थेचे सल्लागार बबन करडे नायब तहसीलदार सातारा तथा संस्थेचे सल्लागार