नोंदणी क्र. F-53452 पुणे, महाराष्ट्र राज्य. आय.एस्.ओ. 9001-2015 प्रमाणित संस्था.
मा. श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे, यांना मिळालेले पुरस्कार व सन्मानपत्र..




..... महिला सशक्तीकरण अभियान, स्पर्धा परीक्षा अभियान, युवक विकास अभियान व जात प्रमाणपत्र व जात पडताळणी अभियान शासकीय मार्गदर्शन व मदत होलार समाज सामाजिक संस्था UPSC / MPSC ची तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांना मोफत आॅनलाईन मार्गदर्शन केले जात असून, प्रत्येक शनिवारी व रविवारी दुपारी ठीक. 2 ते 4 वाजेपर्यंत असते, "मान्यवर शिक्षक" मार्गदर्शन करतात, तरी विद्यार्थी वर्गाने उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा व आॅनलाईन उपस्थित राहण्यासाठी त्यांनी संस्थेशी संपर्क साधावा.

  

होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे आय‌.एस‌.ओ. 9001:2015 आंतरराष्ट्रीय नामांकित मान्यता प्राप्त संस्था , समाजाच्या न्याय हक्कासाठी लढणारी महाराष्ट्रातील पहिली संस्था आहे. होलार समाजाच्या विविध मागण्याचा लढा उभारून पूर्ण करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला जाणार .आता या पुढे समाजाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी राजकारण विरहित लढा उभारणार असल्याचे होलार समाज सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री नामदेवराव आयवळे यांनी जाहीर केले समाजाच्या काही मागण्या पूर्ण करत असताना होलार समाज हा पूर्वीचा समाज राहिला नसून पूरोगामी विचाराचा आधुनिक समाज झाला आहे या पुढे समाजाच्या मागण्यासाठी होलार समाज सामाजिक संस्था राजकारण विरहित लढा उभारणार महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात समाज बांधव संस्थेमध्ये सहभागी होत आहे

Featured Post

# 📢 होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे *(ISO 9001:2015 आंतरराष्ट्रीय गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली मानांकन प्राप्त संस्था)* 👤 **संस्थापक अध्यक्ष : श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे** ## 🌟 संस्थेची प्रगती व पारदर्शकता अहवाल ✅ **संस्थेची स्थापना** * दिनांक : ८ मार्च २०१९ ✅ **एकूण सभासद संख्या** * आजअखेर : **११,३५३ सभासद** ✅ **ISO 9001:2015 मानांकन** * प्राप्त दिनांक : **९ मे २०२५** ✅ **राज्यव्यापी सभासद नोंदणी** * महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये सुरू ✅ **सभासद पात्रता** * संस्थेचे ध्येय, उद्देश व नियमावली मान्य असलेले * १८ वर्षांवरील कोणतेही भारतीय स्त्री किंवा पुरुष सभासद होऊ शकतात. ✅ **संस्थेची अधिकृत वेबसाईट** * आजअखेर वेबसाईटला **१,३८,२१६ भेटी** ✅ **मासिक वेबसाईट अहवाल** * प्रत्येक महिन्यात चार वेळा वेबसाईट भेटींची माहिती प्रसिद्ध केली जाईल. ✅ **संस्थेची १० समाजहित विकास अभियाने** * प्रत्येक महिन्यात लाभार्थ्यांची संख्या जाहीर केली जाईल. ## 🎯 संस्थेची भूमिका होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे ही संस्था **पारदर्शकता, प्रामाणिकपणा, उत्तरदायित्व आणि समाजहित** या तत्त्वांवर कार्यरत आहे. संस्थेच्या सर्व उपक्रमांची, सभासद संख्येची, अभियानांच्या प्रगतीची आणि समाजाला झालेल्या लाभाची माहिती नियमितपणे समाजबांधवांपर्यंत पोहोचविणे हे संस्थेचे कर्तव्य मानले जाते. समाजाचा विश्वास, सहभाग आणि सहकार्य यामुळेच संस्थेची वाटचाल अधिक बळकट होत आहे. **आपला विश्वास — आमची जबाबदारी** **आपला सहभाग — समाजाच्या प्रगतीची ताकद** — **होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे**

About Me

होलार समाज सामाजिक संस्था, पुणे

Popular Posts