नोंदणी क्र. F-53452 पुणे, महाराष्ट्र राज्य. आय.एस्.ओ. 9001-2015 प्रमाणित संस्था.
मा. श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे, यांना मिळालेले पुरस्कार व सन्मानपत्र..




..... संस्थेने स्थापन केलेल्या "राजमाता जिजाऊ महिला बचत गट" तर्फे संचलित "महिला लघुउद्योग" सुरू करण्यात आली असून, ज्या समाज बांधवांना व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यांनी संस्थेशी संपर्क साधावा. होलार समाज सामाजिक संस्था UPSC / MPSC ची तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांना मोफत आॅनलाईन मार्गदर्शन केले जात असून, प्रत्येक शनिवारी व रविवारी दुपारी ठीक. 2 ते 4 वाजेपर्यंत असते, "मान्यवर शिक्षक" मार्गदर्शन करतात, तरी विद्यार्थी वर्गाने उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा व आॅनलाईन उपस्थित राहण्यासाठी त्यांनी संस्थेशी संपर्क साधावा.

  

महाराष्ट्रातील सर्व होलार समाज बांधवांना खुशखबर. होलार समाज सामाजिक संस्था सर्व मार्गदर्शक संस्थांना व हितचिंतकांना अत्यंत नम्रपणाने हे सांगू इच्छिते की संस्थेला आय.एस्.ओ. 9001-2015 हे आंतर्राष्ट्रीय गुणवत्ता व्यवस्थापन प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे (त्याची सत्यप्रत सोबत जोडली आहे). मा. माधुरीताई सतीश मिसाळ, राज्यमंत्री, सामाजिक न्याय विभाग मंत्रालय मुंबई महाराष्ट्र राज्य, मा. सुनीलजी वारे सर, महासंचालक, डॉ बाबासाहेब आंबेडकर बार्टी, पुणे मा. ओम प्रकाश बकोरिया, आयुक्त समाज कल्याण महाराष्ट्र राज्य, पुणे. मा. डाॅ. सुरेश माळी, आंतरराष्ट्रीय आय.एस्.ओ. ऑडिटर मा. सुहास नारायण गोळे बी.ई., एम.ए. समाजशास्त्र, एम.एम.एस, आय.एस.ओ.9001-2015 सल्लागार ह्या प्रमाणपत्राच्या प्राप्तीमुळे होलार समाजबांधवांच्या सर्वांगिण विकासासाठी कटिबद्ध होऊन दृढनिश्चयाने अधिकाधिक कार्य आपल्या मार्गदर्शनाखाली करण्याची प्रेरणा संस्थेला मिळाली आहे. संस्थेला आपले साह्य व मार्गदर्शन भविष्यातही मिळत राहो ही प्रार्थना संस्था करत आहे. आपला विश्वासू, तुमच्या हक्काचा माणूस, श्री नामदेवराव श्रीरंग आयवळे संस्थापक अध्यक्ष, होलार समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य, पुणे


 

Featured Post

 

About Me

होलार समाज सामाजिक संस्था, पुणे

Popular Posts