नोंदणी क्र. F-53452 पुणे, महाराष्ट्र राज्य. आय.एस्.ओ. 9001-2015 प्रमाणित संस्था.
मा. श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे, यांना मिळालेले पुरस्कार व सन्मानपत्र..




..... महिला सशक्तीकरण अभियान, स्पर्धा परीक्षा अभियान, युवक विकास अभियान व जात प्रमाणपत्र व जात पडताळणी अभियान शासकीय मार्गदर्शन व मदत होलार समाज सामाजिक संस्था UPSC / MPSC ची तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांना मोफत आॅनलाईन मार्गदर्शन केले जात असून, प्रत्येक शनिवारी व रविवारी दुपारी ठीक. 2 ते 4 वाजेपर्यंत असते, "मान्यवर शिक्षक" मार्गदर्शन करतात, तरी विद्यार्थी वर्गाने उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा व आॅनलाईन उपस्थित राहण्यासाठी त्यांनी संस्थेशी संपर्क साधावा.

  

होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे रजि.नं.53452/पुणे IS0 9001-2015 आंतरराष्ट्रीय प्रमाणित संस्था या संस्थेमध्ये आम्हाला सभासद करून घेतले जावे अशी मागणी महाराष्ट्रातून होलार समाज बांधवानी मोठ्या प्रमाणात केली आहे. त्या अनुषंगाने संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे यांच्या आदेशानुसार प्रत्येक जिल्ह्यामध्ये सदस्य नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यानुसार ऑनलाइन सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात येत आहे. संस्थेचे ध्येय उद्दिष्ट व नियमावली मान्य असणाऱ्या 18 वर्षावरील कोणतेही भारतीय स्त्री/ पुरुष सभासद करून घेता येईल साधारण सभासद:- संस्थेकडे मासिक/वार्षिक कालावधीसाठी प्रवेश/ फी रुपये दोनशे रुपये मात्र भरणाऱ्या वय वर्ष 18 वरील भारतीय व्यक्तीस अर्ज केल्यानुसार संस्थेचा सर्वसाधारण सभासद म्हणून संबोधले जाईल. सदर वर्गणी भरल्यानंतर त्या व्यक्तीच्या अर्जास कार्यकारी मंडळाने मंजुरी दिल्यानंतरच पैसे भरल्याचे दिनांकापासून त्या व्यक्तीस सर्व साधारण सभासदाला त्यांच्या सभासदतत्त्वाच्या कालावधीतच फक्त मतदानाचा अधिकार असेल. वार्षिक वर्गणी देणाऱ्या सभासदांना त्याच्या सभासदत्त्वाच्या कालावधीतच मतदानाचा निवडणुकीस उमेदवार म्हणून उभे राहण्याचा अधिकार असेल. मात्र ज्या सभासदाकडून संपूर्ण वर्गणी आलेली नाही अशा सभासदांना मत देण्याचा अधिकार अथवा निवडून येण्याचा अधिकार राहणार नाही त्यानुसार ऑनलाइन सदरचे नोंदणी अभियान चालू आहे दिनांक.17 में. ते 17 जून. 2025 पर्यंत असेल याची नोंद घ्यावी. वेबसाईटला भेट द्यावी

Featured Post

 

About Me

होलार समाज सामाजिक संस्था, पुणे

Popular Posts