नोंदणी क्र. F-53452 पुणे, महाराष्ट्र राज्य. आय.एस्.ओ. 9001-2015 प्रमाणित संस्था.
मा. श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे, यांना मिळालेले पुरस्कार व सन्मानपत्र..




..... महिला सशक्तीकरण अभियान, स्पर्धा परीक्षा अभियान, युवक विकास अभियान व जात प्रमाणपत्र व जात पडताळणी अभियान शासकीय मार्गदर्शन व मदत होलार समाज सामाजिक संस्था UPSC / MPSC ची तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांना मोफत आॅनलाईन मार्गदर्शन केले जात असून, प्रत्येक शनिवारी व रविवारी दुपारी ठीक. 2 ते 4 वाजेपर्यंत असते, "मान्यवर शिक्षक" मार्गदर्शन करतात, तरी विद्यार्थी वर्गाने उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा व आॅनलाईन उपस्थित राहण्यासाठी त्यांनी संस्थेशी संपर्क साधावा.

  

विषय-जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी विशेष महिमेला होत आहे सुरुवात श्री.नामदेवराव श्रीरंग आयवळे संस्थापक अध्यक्ष, होलार समाज सामाजिक संस्थेच्या शिष्टमंडळाच्या अथक प्रयत्नाने व सातत्याने पाठपुरावाचे येश. जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी विशेष मोहीमेला लवकरच होणार आहे.सुरुवात तसेच महाराष्ट्रातील वंचित मागासवर्गीय राज्यातील अकरावी व बारावी विज्ञान शाखेतील डिप्लोमा तृतीय विषयातील सीईटी देणाऱ्या सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात येणार आहे तसेच प्रत्येक जिल्हा तालुका कार्यालयात त्वरित अर्ज करावेत कारण महाराष्ट्रामध्ये एकही विद्यार्थी विना दाखल्याचा राहू नये याची दखल विद्यार्थी व पालकांनी घ्यावी.

Featured Post

 

About Me

होलार समाज सामाजिक संस्था, पुणे

Popular Posts