गुणवत्ता धोरण. होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य रजि.नं.एफ53452 गणपत नगर बिबेवाडी पुणे 37. 1 ही संस्था वंचित होलार समाजाच्या उन्नतीसाठी काम करते. 2 आम्ही आमचे कामकाज आय एस ओ 9001ः2015 ह्या आंतरराष्ट्रीय गुणवत्ता व्यवस्थापन प्रणालीच्या अनुसार करतो. 3 आणि त्या प्रणालीत सातत्याने सुधारणा करण्यासाठी कार्यरत आहोत. 4 आम्ही आम्हाला लागू असलेल्या सर्व कायद्याचे पालन करतो. 5 आम्ही वंचित होलार समाजासाठी/त्यांच्या सर्व गरजांचे पालन करण्यास वचनबद्ध आहोत. 6 शिका संघटित व्हा, संघर्ष करा मी हमाली करीन मजुरी करीन वाटेल ते करीन मुला-मुलींना शिकवीन. शिकण्याची संधी.... 1 स्वप्न पहा, कारण तेच आपल्या कार्याची प्रेरणा बनतात. 2 संघर्ष न करता कोणतेही यश मिळत नाही त्यामुळे मेहनत करा. 3 आपल्या विचारांमध्ये खूप शक्ती आहे, त्यांना सकारात्मक ठेवा. 4 जीवनात मोठा टप्पा गाठायचा असेल तर आधी छोटे छोटे टप्पे गाटा. 5 कधीही हार मानू नका प्रत्येक चुका मध्ये काहीतरी शिकण्याची संधी असते. 6 विचारपूर्वक निर्णयला मेहनतीची जोड दिली की यश नक्की मिळते. होलार समाज सामाजिक संस्था, पुणे. ही संस्था आय एस ओ 9001ः2015 या आंतरराष्ट्रीय गुणवत्ता दिशेने वाटचाल आपला विश्वासू तुमच्या आमच्या हक्काचा माणूस श्री. नामदेवराव आयवळे पुणे
Featured Post
