होलार समाज सामाजिक संस्था, पुणे. संस्थेच्या वतीने विशेष सर्वसाधारण सभा दिनांक 11/8/2024 रोजी संस्थेचे मुख्य कार्यालय गणपत नगर बिबेवाडी पुणे येथे मोठ्या उत्साहात पार पडली. संत रोहिदास धर्मउद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या योजना संदर्भात मार्गदर्शक मोठ्या थाटामाटात संपन्न झाली महाराष्ट्रातील सर्वाधिक चर्चेत असणारी संस्था 48 हजाराहून अधिक प्रेक्षकांच्या जोरावर व पाच हजारापेक्षा जास्त सभासदां पर्यंत पोहचलेली संस्था होलार समाज सामाजिक संस्था पुणे. अधिक माहितीसाठी वेबसाईट पहा https://holarsamajsamajiksanstha.blogspot.com/ https://holarsamajssp.blogspot.com/