विषय:- 27 फेब्रुवारी 2024 लातूर विभागातील होलार समाजाला जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी येणाऱ्या अडचणी व बार्टी.मार्फत कौशल्य विकासाच्या विविध योजनापर चर्चा व मार्गदर्शन कार्यशाळा पुढे ढकलण्यात आली आहे. कारण महाराष्ट्र शासनाचे अर्थसंकल्प अधिवेशन दिनांक 26/2/2024 ते 1/3/2024 या कालावधीत असल्यामुळे सदरची कार्यशाळा पुढे ढकलण्यात आलेली आहे तसेच सर्व होलार समाज बांधवांना नवीन दिनांक कळविण्यात येईल याची नोंद घ्यावी ही नम्र विनंती आपला विश्वासू तुमच्या आमच्या हक्काचा माणूस श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे.
Featured Post
