नोंदणी क्र. F-53452 पुणे, महाराष्ट्र राज्य. आय.एस्.ओ. 9001-2015 प्रमाणित संस्था.
मा. श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे, यांना मिळालेले पुरस्कार व सन्मानपत्र..




..... संस्थेने स्थापन केलेल्या "राजमाता जिजाऊ महिला बचत गट" तर्फे संचलित "महिला लघुउद्योग" सुरू करण्यात आली असून, ज्या समाज बांधवांना व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यांनी संस्थेशी संपर्क साधावा. होलार समाज सामाजिक संस्था UPSC / MPSC ची तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांना मोफत आॅनलाईन मार्गदर्शन केले जात असून, प्रत्येक शनिवारी व रविवारी दुपारी ठीक. 2 ते 4 वाजेपर्यंत असते, "मान्यवर शिक्षक" मार्गदर्शन करतात, तरी विद्यार्थी वर्गाने उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा व आॅनलाईन उपस्थित राहण्यासाठी त्यांनी संस्थेशी संपर्क साधावा.

  

सुनील वारे सर महासंचालक डॉ. बाबासाहेब आंबेडकर बार्टी, पुणे. यांच्या आदेशानुसार श्री नामदेवराव श्रीरंग आयवळे यांच्या अथक प्रयत्नाने व सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे. श्री भगवान हरिबा जावीर गुरुजी पेरणास्थान यांचे मार्गदर्शन दत्तात्रय करडे साहेब संस्थेचे प्रवक्ते व बबनराव करडे साहेब अर्जुन खांडेकर व जगन्नाथ पारसे यांच्या सहकार्याने लातूर जिल्ह्यातील होलार समाजाला येणाऱ्या अडचणीवर सोडवण्यासाठी लातूर येथे विभागीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. दिनांक 27 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 5:30 या वेळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, समाज कल्याण लातूर येथे होलार समाजासाठी बार्टी, पुणे मार्फत एकृ दिवशीय विभागीय कार्यशाळा संपन्न होत आहे. पहिला टप्पाला सुरवात लातूर, विभागीय कार्यशाळा नांदेड, उस्मानाबाद,/धाराशिव या जिल्ह्यातील प्रशासकिय अधिकारी र्मार्गदर्शन करनार आहेत महसूल विभागामार्फत जात प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रिया अडचणी या विषयावर मार्गदर्शन व जात वैधता पडताळणी प्रमाणपत्रासाठी प्रक्रिया मार्गदर्शन तसेच समाज कल्याण विभागाच्या विविध योजना स्वहायता युवा गट या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी विविध संबंधित विभागांना आमंत्रित करण्यात आले आहे. तरी बीड, लातूर, नांदेड, उस्मानाबाद,/धाराशिव या जिल्ह्यातील समाज बांधवांनी लातूर येथे कार्यशाळेस सर्व विभागातील सर्व जिल्ह्यातील प्रतिनिधी समाज बांधव विद्यार्थी कार्यकर्ते व होलार समाजाच्या इतर संघटना प्रतिनिधी सदस्य यांनी वेळेत उपस्थित राहून सहकार्य करावे आपला विश्वासू तुमच्या आमच्या हक्काचा माणूस नामदेवराव श्रीरंग आयवळे पुणे संपर्क 7972140451

Featured Post

 

About Me

होलार समाज सामाजिक संस्था, पुणे

Popular Posts