बार्टीत संविधान देऊन पोलीस अधिकाऱ्यांचा सन्मान दि. 1/2/2024 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन बार्टी पुणे येथे बार्टीचे विभाग प्रमुख डॉ सत्येंद्रनाथ चव्हाण साहेब यांच्या शुभहस्ते पोलीस अधिकारी पुणे यांना भारतीय राज्यघटनेची प्रत भेट देऊन सन्मान करण्यात आला यावेळी होलार समाज सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री नामदेवराव श्रीरंग आयवळे सामाजिक कामानिमित्त बार्टी पुणे कार्यालयात उपस्थित होते त्यावेळी संपन्न झाला
Featured Post
