नोंदणी क्र. F-53452 पुणे, महाराष्ट्र राज्य. आय.एस्.ओ. 9001-2015 प्रमाणित संस्था.
मा. श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे, यांना मिळालेले पुरस्कार व सन्मानपत्र..




..... महिला सशक्तीकरण अभियान, स्पर्धा परीक्षा अभियान, युवक विकास अभियान व जात प्रमाणपत्र व जात पडताळणी अभियान शासकीय मार्गदर्शन व मदत होलार समाज सामाजिक संस्था UPSC / MPSC ची तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांना मोफत आॅनलाईन मार्गदर्शन केले जात असून, प्रत्येक शनिवारी व रविवारी दुपारी ठीक. 2 ते 4 वाजेपर्यंत असते, "मान्यवर शिक्षक" मार्गदर्शन करतात, तरी विद्यार्थी वर्गाने उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा व आॅनलाईन उपस्थित राहण्यासाठी त्यांनी संस्थेशी संपर्क साधावा.

  

दि.24/1/2024 रोजी बिबेवाडी पोलीस स्टेशन येथे. बिबेवाडी पोलीस स्टेशनचे नवनीत वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा.विनय पाटणकर यांचे फुल बुके देऊन स्वागत करताना. श्री नामदेवराव श्रीरंग आयवळे संस्थापक अध्यक्ष होलार समाज सामाजिक संस्थेचे शिष्टमंडळ सौ. रोहिणी भोसले मॅडम सौ शोभा जोशी मॅडम जगन्नाथ पारसे संजय आहिवळे स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी राजाराम ऐवळे सिताराम ऐवळे विशाल जावीर यांच्या उपस्थितीत पाटणकर साहेब यांचा सत्कार करण्यात आला व पुढील वाटचाली हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹




 

About Me

होलार समाज सामाजिक संस्था, पुणे

Popular Posts