मोफत. मोफत. मोफत. होलार समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य नोंदणीकृत संस्थेच्या वतीने. मोफत स्पर्धा परीक्षेची पूर्व तयारीसाठी मार्गदर्शन शिबिराचे नियोजन. आपण स्पर्धा जिंकत आहोत. आपले सर्व जीवन हीच एक स्पर्धा आहे. तुमच्यासाठी जगातील सर्वात महत्त्वाची व्यक्ती तुम्ही स्वतःच आहात. आपण हाती घेतलेल्या उपक्रमाची सुरुवात 18 फेब्रुवारी 2022 पासून अधिकारी बनवण्यासाठी संस्थेचा उपक्रम. अधिकारी हा समाजाचा दागिना असतो. केंद्रीय व राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत समाजातील होनहार/ हुशार मुला - मुलींचा सहभाग व्हावा यासाठी स्पर्धा परीक्षा अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या संघ लोकसेवा आयोग नागरी सेवा होलार समाजाची जास्तीत जास्त विद्यार्थ्यांची निवड व्हावी याकरिता मोफत मार्गदर्शक शिबिर आयोजित करण्यात येत आहे. संस्थेने समाजातील दुर्लभ मागासवर्गीय घटकातील व्यक्ती व समाजासाठी सेवा शिक्षण आरोग्य रोजगार यासारख्या व्यक्तिगत सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केले आहे. आपण काही सामाजिक देणे लागतो या तत्त्वावर संस्थेचे सभासदांनी प्रत्येक महिन्याला काही मोजकी रक्कम संस्थेकडे जमा करून हे उपक्रम आम्ही राबवित आहोत या संस्थेला कुठल्याही शासकीय निधी विना उपक्रम राबवली जातात याची नोंद घ्यावी पुढील तारीख वेळ लवकरच कळवला जाईल याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. आपला विश्वास तुमच्या आमच्या हक्काचा माणूस श्री . नामदेवराव श्रीरंग आयवळे संपर्क 9764969074/797214051
Featured Post
