नोंदणी क्र. F-53452 पुणे, महाराष्ट्र राज्य. आय.एस्.ओ. 9001-2015 प्रमाणित संस्था.
मा. श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे, यांना मिळालेले पुरस्कार व सन्मानपत्र..




..... संस्थेने स्थापन केलेल्या "राजमाता जिजाऊ महिला बचत गट" तर्फे संचलित "महिला लघुउद्योग" सुरू करण्यात आली असून, ज्या समाज बांधवांना व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यांनी संस्थेशी संपर्क साधावा. होलार समाज सामाजिक संस्था UPSC / MPSC ची तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांना मोफत आॅनलाईन मार्गदर्शन केले जात असून, प्रत्येक शनिवारी व रविवारी दुपारी ठीक. 2 ते 4 वाजेपर्यंत असते, "मान्यवर शिक्षक" मार्गदर्शन करतात, तरी विद्यार्थी वर्गाने उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा व आॅनलाईन उपस्थित राहण्यासाठी त्यांनी संस्थेशी संपर्क साधावा.

  

प्रति. मा.सुनील वारे सर महासंचालक. डॉ.बाबासाहेब आंबेडकर बार्टी, पुणे. दि. विषय:-वंचित होलार समाजातील विद्यार्थ्यांनी बार्टी मार्फत घेण्यात येणारी एमपीएससी पूर्व परीक्षा दिली, पण त्यांची नावे लिस्टला आलेली नाहीत तरी आपल्या विशेष बाब म्हणून राखीव ठेवण्यात आलेल्या जागेतून जास्तीत जास्त होलार समाजाच्या विद्यार्थ्यांना संधी मिळावी. कारण होलार समाजाचा विद्यार्थी स्पर्धा परीक्षेला टिकत नाहीये वंचित आहे. परिस्थिती हलकीशी आहे अनुसूचित जातीतील वंचित होलार समाजाच्या होतकरू गरीब,कार्यक्षम, विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेस सक्षमपणे आत्मविश्वासपूर्वक सामोरे जाता यावे व त्यांचा सामाजिक,शैक्षणिक आणि आर्थिक विकास व्हावा,या दृष्टीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर बार्टी,पुणे.मार्फत वंचित होलार समाजातील युवक-युवतींना राज्यसेवा स्पर्धा परीक्षा तयारीसाठी बार्टीमध्ये प्रवेश मिळावा. तसेच या निवेदनाची तातडीने सहनभूतीपूर्वक व गंभीरतापूर्वक विचार करून समाज बांधवांना योग्य तो न्याय मिळावा हे नम्र विनंती. होलार समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य आपला विश्वासू तुमच्या आमच्या हक्काचा माणूस नामदेवराव श्रीरंग आयवळे.

Featured Post

 

About Me

होलार समाज सामाजिक संस्था, पुणे

Popular Posts