नोंदणी क्र. F-53452 पुणे, महाराष्ट्र राज्य. आय.एस्.ओ. 9001-2015 प्रमाणित संस्था.
मा. श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे, यांना मिळालेले पुरस्कार व सन्मानपत्र..




..... महिला सशक्तीकरण अभियान, स्पर्धा परीक्षा अभियान, युवक विकास अभियान व जात प्रमाणपत्र व जात पडताळणी अभियान शासकीय मार्गदर्शन व मदत होलार समाज सामाजिक संस्था UPSC / MPSC ची तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांना मोफत आॅनलाईन मार्गदर्शन केले जात असून, प्रत्येक शनिवारी व रविवारी दुपारी ठीक. 2 ते 4 वाजेपर्यंत असते, "मान्यवर शिक्षक" मार्गदर्शन करतात, तरी विद्यार्थी वर्गाने उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा व आॅनलाईन उपस्थित राहण्यासाठी त्यांनी संस्थेशी संपर्क साधावा.

  

https://holarsamajsamajiksanstha.blogspot.com/ डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण बार्टी पुणे महाराष्ट्र शासन व होलार समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या स्व॑युक्त विद्यमाने होलार समाजाचे प्रेरणास्थान भगवान हारीबा जावीर गुरुजी व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री नामदेवराव यांच्या अथक प्रयत्नामुळे इतिहासात प्रथमच नाशिक प्रशासिक विभागातील पाच जिल्हे, धुळे, नंदुरबार, जळगाव ,अहमदनगर, या जिल्ह्यातील वंचित होलार समाजाला येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी एक दिवशीय विभागीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे .दिनांक 26/ 9/ 2023 ्रोजी सकाळी ११ ते सायंकाळी पाच वाजून ३० मी.या वेळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन समाज कल्याण नाशिक या ठिकाणी प्रमुख मार्गदर्शक, या कार्यशाळेमध्ये उपस्थित प्रशिक्षणार्थ यांना महसूल विभागामार्फत जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी ची प्रक्रिया अडचणी या विषयावर मार्गदर्शन जात वैधता पडताळणी प्रमाणपत्र साठी प्रक्रिया मार्गदर्शन तसेच समाज कल्याण विभागाच्या विविध योजना बार्टीच्या योजना या विषयावर मार्गदर्शक करण्यासाठी विविध संबंधित विभागांना आमंत्रित करण्यात आले आहे तरी आपण नाशिक प्रशासिक विभागातील पाच जिल्ह्यातील होलार समाज बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेचे सचिव अर्जुन खांडेकर व जगन्नाथ पारसे साहेब यांनी केले आहे. आपला विश्वासू तुमच्या आमच्या हक्काचा माणूस नामदेवराव आयवळे पुणे

About Me

होलार समाज सामाजिक संस्था, पुणे

Popular Posts