नोंदणी क्र. F-53452 पुणे, महाराष्ट्र राज्य. आय.एस्.ओ. 9001-2015 प्रमाणित संस्था.
मा. श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे, यांना मिळालेले पुरस्कार व सन्मानपत्र..




..... महिला सशक्तीकरण अभियान, स्पर्धा परीक्षा अभियान, युवक विकास अभियान व जात प्रमाणपत्र व जात पडताळणी अभियान शासकीय मार्गदर्शन व मदत होलार समाज सामाजिक संस्था UPSC / MPSC ची तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांना मोफत आॅनलाईन मार्गदर्शन केले जात असून, प्रत्येक शनिवारी व रविवारी दुपारी ठीक. 2 ते 4 वाजेपर्यंत असते, "मान्यवर शिक्षक" मार्गदर्शन करतात, तरी विद्यार्थी वर्गाने उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा व आॅनलाईन उपस्थित राहण्यासाठी त्यांनी संस्थेशी संपर्क साधावा.

  

*विषयः-होलार समाजाला येणाऱ्या अडचणी बाबत "डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे"... व "होलार समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य"... यांच्या संयुक्त विद्यामाने "नाशिक" येथे विभागीय कार्यशाळेचे आयोजन दि.26 सप्टेंबर, 2023 रोजी सकाळी 11 ते साय 5ः30 या वेळेत ठिकाण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, समाज कल्याण नाशिक या ठिकाणी *महाराष्ट्रातील तमाम "होलार समाज बंधू आणि भगिनींनो" अतिशय नम्रपणे आव्हान करण्यात येते की....* *(होलार समाजाचे प्रेरणास्थान)..* *श्री.भगवान हरिबा जावीर, (गुरुजी)* व *संस्थेचे संस्थापक,अध्यक्ष* *श्री.नामदेव श्रीरंग आयवळे* *यांच्या अथक प्रयत्नामुळे इतिहासात प्रथम महाराष्ट्रातील वंचित होलार समाजाच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, अडचणी तसेच जात प्रमाणपत्र जात पडताळणी प्रमाणपत्र मिळण्यासाठी येणाऱ्या अडचणीवर व तरुणांना स्वयंरोजगार तसेच उद्योगा युवा गट स्थापन करून हाताला काम मिळावे म्हणून नाशिक येथे विभागीय एक दिवशीय कार्यशाळा घेतली जात आहे..* *त्याबद्दल बार्टीचे महासंचालक यांचे व त्यांची सर्व टीमचे मनापासून आभारी आहे..* *तसेच नाशिक प्रशासकीय विभागीय कार्यशाळा घेतल्या जात आहेत एकूण जिल्हे 5 नाशीक ,धुळे, नंदुरबार , जळगाव ,अहमदनग , व या जिल्ह्यातील 54 तालुक्यातील होलार समाज ज्या ज्या गावात राहत आहे त्यांनी या विभागीय कार्यशाळेत उपस्थित राहून आपल्या अडचणी शासना समोर मांडाव्यात त्या प्रामाणिकपणे सोडवल्या जाणार आहेत...* *तसेच समाजाला भेडसावणाऱ्या अडचणी शैक्षणिक बाबीकडे झालेले दुर्लक्ष व शिक्षणातील गळतीचे प्रमाण व जातीचे अस्तित्व व जातीच्या चुकीच्या नोंदी या संदर्भात तसेच स्त्रियांचे स्थान होलार व होलेर या मधील अडचणी होलार समाजाला जात प्रमाणपत्र जात पडताळणी प्रमाणपत्र मिळण्यासाठी येणाऱ्या अडचणी विविध शासकीय योजनेची माहितीचा अभाव तसेच समाज कल्याण विभागाच्या विविध योजनेची माहिती तळागाळापर्यंत पोचली जात नाहीये, शिक्षणाचा अभाव उत्पन्नाच्या साधनाचा अभाव रूढी परंपरांचा पगडा व समाजातील आर्थिक दुर्लभ लोकांसाठी ठोस असे उपाय योजना नाहीत वेळेवर उपचार सरकारी मदत उपलब्ध होत नाही अत्याचार ग्रस्त समाज बांधवांना योग्य तो न्याय मिळत नाहीये असे निर्माण झालेल्या अडचणी त्या होलार समाजाच्या मूलभूत प्रश्न आहेत हे प्रश्न आम्ही सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न संस्था करत आहे..* *तसेच होलार समाज नाशिक विभागातील सर्व जिल्ह्यातील प्रतिनिधी समाज बांधव कार्यकर्ते सदर कार्यशाळेत सहभागी होण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे...* *संस्थेचे सचिव.* *श्री.अर्जुन खांडेकर यांनी केले आहे...*

Featured Post

🌿 **दैनिक प्रमाण-विचार** 🌿 📅 दिनांक: 12 एप्रिल 2026 🏢 **होलार समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य, पुणे** 🏅 ISO 9001:2015 आंतरराष्ट्रीय गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली मानांकन प्राप्त संस्था 👤 संस्थापक अध्यक्ष: श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे --- ✨ **आजचा विचार:** “संस्थेची प्रगती ही सतत आढावा, सुधारणा आणि योग्य निर्णय यावर आधारित असते.” --- 🔍 **आजचा प्रमाण मुद्दा (External / Internal):** 👉 *तांत्रिक प्रगती (External Factor)* 📌 **स्पष्टीकरण:** नवीन तंत्रज्ञानाचा योग्य वापर केल्याने संस्थेची कार्यक्षमता वाढते. डिजिटल साधनांचा स्वीकार केल्याने काम जलद, अचूक आणि पारदर्शक होते. --- 💡 **आजची कृती (Action Point):** ✔ संस्थेमध्ये वापरल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानाचा आढावा घ्या ✔ नवीन डिजिटल साधनांचा विचार करा ✔ कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण द्या --- 🌱 **संदेश:** “दररोज छोटा बदल, मोठी प्रगती घडवतो.”

About Me

होलार समाज सामाजिक संस्था, पुणे

Popular Posts