स्वतंत्र राष्ट्रीय पक्षाची स्थापना करण्याबाबत आॅनलाईन मिटींग खेळीमेळीत संपन्न झाली दिनांक 5-6-2021 रोजी सायंकाळी ठिक 5 ते 8 मंजे तिन तास मिटींग चालू होती.
तसेच महाराष्ट्र राज्यातील तमाम होलार समाज बाधव सहभागी झाले होते . तसेच अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली
चांगला प्रतिसाद मिळाला तसेच
नव्याने पक्ष काढण्याचे निर्णय आम्ही घेत असताना सर्व समाज बांधवांना व बहिणीना विश्वासात घेने हे आमचे अध्य कर्तव्य समजतो सर्वाना बरोबर घेऊन ही आम्ही एक इतिहास घडविण्याची
वाटचाल करत आहे कालच्या उत्स्फूर्त मिटींग मुळे आमचे आणखीनच धाडस वाढले या उत्स्फूर्त पाठिब्यामुळे आम्ही भाराऊन गेलो
तसेच थोड्याच दिवसात हे स्वप्न
साकार झाल्या शिवाय राहनार नाही अशी अश्या बाळगतो
आपला विश्वासू
केंद्रीय पोलिस समिती सदस्य
नामदेवराव श्रीरंग आयवळे पुणे
जनसंपर्क कार्यालय गणपत नगर बिबवेवाडी पुणे