दिनांक 13 -10-2020 रोजी दुपारी ठिक 2 वा संस्थेचे मुख्य कार्यालय गणपत नगर सर्व न 634 बिबवेवाडी पुणे या ठिकाणी
उद्योगपती मा श्री विनोद आरडे सर यांनी संस्थेचे कार्यालयाला भेट दिली त्यावेळी संस्थेचे अध्यक्ष नामदेवराव आयवळे यानी संस्थेच्या वतीने आरडे सराचे स्वागत व अभिनंदन करण्यात आले व आरडे सरानी होलार समाज सामाजिक संस्था पूणे या
संस्थेचे ध्येय धोरणे खरच यांची
समाजाला गरज आहे अशे संकल्प राबवीले जात आहेत संस्थेच्या कामाची प्रशासन व चांगले काम संस्था करत आहे
तसेच आरडे सरांनी संस्थेला
दहा 10 हजार रूपये देणगी संस्थेला मदत म्हणून देण्यात आली आरडे सरांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहे तसेच
त्यवेळी आरडे सर बोलत होते आम्ही योग्य दिशेने काम करतात अश्या संस्थाना आम्ही मदत करतो या पुढे ही आम्ही संस्थेस मदत करू अशे आशवासन आरडे सरानी केले व सराना संस्थेचे दहा हजार रुपयेयाची पावती देतेवेळीचा फोटो
धन्यवाद सर