होलार समाज सामाजिक संस्था, पुणे.
नोंदणी क्र. F 53452 /पुणे
कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्य
लष्कर प्रमुख
बिपिन रावत यांच्या सोबत
नामदेवराव आयवळे
विषयः -
होलार समाजाच्या विविध मागण्या
ग्रामीण भागातील
वाद्य कलावंताना मानधन
मिळण्यासाठी करावयाचे अर्ज
कोणाकडे करायाचा व कोणत्या खात्यासी निगडीत आहे,
सर्व सामान्य कलावंताना याची माहिती नसते.
त्यासाठी योग्य ते माहिती कलावंता पर्यंत पोहचावी
या उद्देशाने
होलार समाज सामाजिक संस्था,पुणे
नोंदणी क्र एफ 53452 पुणे
कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्य.
या संस्थेच्या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचवत आहे.
अवर सचिव संचालक सांस्कृतीक विभाग मुबई मंत्रालय यांनीच दिलेले आदेश आहेत.
आपली मागणी या खात्याशी संबंधित असून
या करीता कलाकारांनी त्यांच्या
जिल्हा तालूक्याच्या गट
विकास अधिकारी व पंचायत समिती,
यांच्या कडे विहित नमुन्यात असलेल्या पारपत्र
अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
या संदर्भात शासनाने
जिल्हा स्तरावर समिती गठीत केली असुन पात्र अर्जदाराना शासनाच्या अटी आणि शर्तीच्या अधिन राहून मानधन मंजुर करण्यात येते,याची समाज बांधवांनी नोंद घ्यावी.
धन्यवाद
होलार समाज सामाजिक संस्था, पुणे.
संचालक मंडळ व सल्लागार समिती सदस्य पुणे.
आपला विश्वासू
श्री. नामदेवराव आयवळे
संपर्क मो. नंबर - 9764969074