नोंदणी क्र. F-53452 पुणे, महाराष्ट्र राज्य. आय.एस्.ओ. 9001-2015 प्रमाणित संस्था.
मा. श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे, यांना मिळालेले पुरस्कार व सन्मानपत्र..




..... संस्थेने स्थापन केलेल्या "राजमाता जिजाऊ महिला बचत गट" तर्फे संचलित "महिला लघुउद्योग" सुरू करण्यात आली असून, ज्या समाज बांधवांना व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यांनी संस्थेशी संपर्क साधावा. होलार समाज सामाजिक संस्था UPSC / MPSC ची तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांना मोफत आॅनलाईन मार्गदर्शन केले जात असून, प्रत्येक शनिवारी व रविवारी दुपारी ठीक. 2 ते 4 वाजेपर्यंत असते, "मान्यवर शिक्षक" मार्गदर्शन करतात, तरी विद्यार्थी वर्गाने उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा व आॅनलाईन उपस्थित राहण्यासाठी त्यांनी संस्थेशी संपर्क साधावा.

  

सातारा जिल्हा


होलार समाज सामाजिक संस्था,  



मा. श्री. बबनराव करडे साहेब 
माजी ना.तहसीलदार, 
सातारा जिल्हा प्रमुख 


सातारा जिल्ह्यातील 
माण तालुका, युवा होलार समाज जनकल्याण समिती,
कार्यकारणी 
सदस्य यादी 

 नाव :-  अमोल तानाजी ऐवळे .
गाव :-  लोधवडे, तालुका - माण, जिल्हा - सातारा


 नाव :-  सचिन जिजाबा ऐवळे . 
 गाव :-  पिंपरी , तालुका - माण,  जिल्हा - सातारा. 


 नाव :-  योगेश आवटे .
 गाव :- दहिवडी, तालुका - माण, जिल्हा - सातारा .


नाव :-  स्वप्नील दादासो पारसे.
 गाव :-  गोंदवले ! बू !  तालुका - माण, जिल्हा - सातारा 



नाव :-  धनाजी केंगार 
गाव :- धामणी, तालुका - माण, जिल्हा - सातारा. 


नाव :-  वसंत तोरणे 
गाव :-  कुकुडवाड, तालुका - माण, जिल्हा - सातारा. 


नाव :-  महादेव जाधव  
गाव :- नरवणे, तालुका - माण, जिल्हा - सातारा.



नाव  :-  पंकज विष्णू केंगार 
गाव :-  विरळी, तालुका माण जिल्हा सातारा.



नाव :- नवनाथ गोरवे  
गाव :- वळई, तालुका - माण, जिल्हा - सातारा .



नाव :-  महेश गोरवे .
गाव :-  पानवण, तालुका - माण, जिल्हा - सातारा. 


नाव :-  विजय केंगार 
 गाव  :-  जांबुळणी, तालुका - माण, जिल्हा - सातारा . 



नाव :- धनंजय सर्जेराव केंगार 
गाव :- जांबूळनी, तालुका - माण, जिल्हा - सातारा.



नाव :-  समाधान ऐवळे.
गाव :- धुळदेव , तालुका - माण, जिल्हा - सातारा .



नाव :-  यल्लापा नामदास 
गाव :- दिवड , तालुका - माण, जिल्हा - सातारा .




नाव :-  योगेश शिवाजी ऐवळे 
गाव :-  लोधवडे, तालुका - माण, जिल्हा - सातारा .



नाव :- अजित नामदास 
गाव :-  भांडवली, तालुका - माण, जिल्हा - सातारा.



नाव :-  ज्ञानेशवर शिवाजी तोरणे 
गाव :-  खातवळ, तालुका - खटाव, जिल्हा - सातारा .



नाव :-  महादेव कुंडलिक करडे 
गाव :- जाशी, तालुका - माण, जिल्हा - सातारा .



नाव :-  अंकुश हणमंत कांबळे .
गाव :-  एनकुळ, तालुका - खटाव, जिल्हा - सातारा .



नाव :-  विठ्ठल शंकर केंगारे  
गाव :- येलमरवाडी, तालुका - खटाव, जिल्हा - सातारा.


नाव :- विशाल कांबळे 
गाव :- खातवाळ, तालुका - खटाव, जिल्हा - सातारा.



नाव :-  प्रशांत तुकाराम माने 
गाव :- वडाचीवाडी, तालुका - कोरेगाव, 
जिल्हा - सातारा 

Featured Post

https://holarsamajssp.blogspot.com/ https://holarsamajsamajiksanstha.blogspot.com विशेष आमंत्रण होलार समाज सामाजिक संस्था, पुणे (ISO 9001:2015 गुणवत्ता व्यवस्थापन प्रणालीचे आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त करणारी महाराष्ट्रातील अनुसूचित जातीतील वंचित होलार समाजातील पहिली संस्था) चलो चलो छत्रपती संभाजीनगर विभागीय कार्यशाळा दिनांक: 10 जुलै 2025 वेळ: सकाळी 10:00 ते सायंकाळी 5:00 स्थळ: डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, खोकडपुरा, छत्रपती संभाजीनगर सन्माननीय समाजबांधवांनो, होलार समाज सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. नामदेवराव आयवळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली, समाजाच्या विकासासाठी एक महत्त्वपूर्ण विभागीय कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहे. या कार्यशाळेमध्ये संभाजीनगर, जालना, परभणी व हिंगोली जिल्ह्यांतील प्रतिनिधी सदस्य, महिला, विद्यार्थी, पालक, कार्यकर्ते व होलार समाजाच्या इतर संघटनांचे सदस्य मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. समाजाला भेडसावणाऱ्या अडचणींवर चर्चा करून त्यावर उपाययोजना ठरवण्यासाठी आणि एकत्र येऊन सामाजिक एकजुटीचा संदेश देण्यासाठी ही कार्यशाळा अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे आपण सर्वांनी वेळेत उपस्थित राहून समाजकार्यात सक्रीय सहभाग घ्यावा, ही विनम्र विनंती. आपला विश्वास, होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे संपर्क: 9764969074 अधिक माहितीसाठी संस्थेची स्वतंत्र वेबसाईट होलार समाज सामाजिक संस्था या वेबसाईटला भेट द्यावी

About Me

होलार समाज सामाजिक संस्था, पुणे

Popular Posts