महाराष्ट्रातील सर्व समाज बांधव नेतेमंडळी विभागीय कार्यशाळेचे निमंत्रण

 **📢 विभागीय कार्यशाळेचे सस्नेह निमंत्रण 📢**


 महाराष्ट्रातील सर्व समाज बांधव, नेतेमंडळी, विद्यार्थी व युवक-युवतींना सस्नेह निमंत्रण!\

 आपल्या समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आयोजित **विभागीय कार्यशाळेस** आपण आवर्जून उपस्थित राहावे, ही नम्र विनंती.


 आपली उपस्थिती, सहभाग व मार्गदर्शन या कार्यशाळेला निश्चितच बळ देईल.


 **📜 सविस्तर कार्यक्रमाचे निवेदन/पत्र सोबत जोडले आहे.**\

 **जय भीम! जय महाराष्ट्र! जय होलार**