📚 **मोफत • मोफत • मोफत** 📚 ## स्पर्धा परीक्षा अभियान ### 📆 दिनांक : 10 **आजचा नियोजित अभ्यास :** ### 1️⃣ भारतीय राज्यघटना * राज्यघटनेची प्रस्तावना (Preamble) * मूलभूत हक्क : संकल्पना व प्रकार * मूलभूत कर्तव्ये – महत्व ### 2️⃣ चालू घडामोडी (Current Affairs) * मागील 6 महिन्यांतील महत्वाच्या घडामोडी * केंद्र व राज्य शासन निर्णय (थोडक्यात) ### 3️⃣ सामान्य विज्ञान * अन्न व पोषण * मानवी शरीर : पचन व श्वसन संस्था (Basics) ### 4️⃣ अंकगणित * टक्केवारी (Percentage) * सरळ सोपी उदाहरणे 📌 **सूचना :** ▪️ आजचा अभ्यास शांतपणे व पूर्ण करा ▪️ महत्वाचे मुद्दे वहीत नोंदवा ▪️ शंका असल्यास **फक्त स्पर्धा परीक्षा अभियान ग्रुपवरच** विचारा 👩🏫 **मार्गदर्शन :** 🏦 *बँक मॅनेजर व संस्थेच्या सहसचिव* **सौ. सारिका रुपेश हातेकर** *(स्पर्धा परीक्षा अभियान मार्गदर्शक)* — **HO S A S प्रशासन** होलार समाज सामाजिक संस्था, पुणे