🌼 **महत्वाची सूचना** 🌼


1 जानेवारी 2026 स्वयंरोजगार व व्यवसाय सुरू करण्याची सुवर्णसंधी

संस्थेच्या  वतीने सर्व समाजबांधवांसाठी उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे.


👉 **केंद्र सरकार व राज्य सरकारच्या विविध शासकीय योजनाची माहिती


👉 योजना पात्रता, आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, अंतिम तारीख इ.

👉 ही सर्व माहिती **दररोज सविस्तर व सोप्या मराठी भाषेत**


🔹 **होलार समाज सामाजिक संस्थेच्या स्वतंत्र वेबसाईटवर**

🔹 **सर्वसामान्य नागरिकांसाठी पूर्णपणे मोफत** उपलब्ध करून देण्यात येत आहे.


📌 शासकीय योजनांची माहिती पाहण्यासाठी खालील लिंकला भेट द्या :

https://holarsamajssp.blogspot.com/


https://holarsamajsamajiksanstha.blogspot.com/


या उपक्रमाचा उद्देश म्हणजे समाजातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत शासकीय योजनांची योग्य व वेळेवर माहिती पोहोचवणे, जेणेकरून कोणताही लाभ वंचित राहू नये.


📢 कृपया हा संदेश जास्तीत जास्त समाजबांधवांपर्यंत शेअर करा.


🙏 आपल्या सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा.

धन्यवाद!

श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे संस्थापक अध्यक्ष

— **होलार समाज सामाजिक संस्था**पुणे. मो.7972140451