https://holarsamajssp.blogspot.com/ https://holarsamajsamajiksanstha.blogspot.com/ श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे संस्थापक अध्यक्ष. आम्ही आय.एस.ओ.9001-2015 आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्र मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहोत हे प्रमाणपत्र गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली संबंधित आहे. सुहास नारायण गोळे बी.ई.एम.ए. (समाजशास्त्र)एम.एम.एस.आय.एस.ओ.9001-2015 सल्लागार यांनी संस्थेचे मुख्य कार्यालयात गणपत नगर बिबेवाडी पुणे येथे प्रत्यक्षात भेट देवून संस्था अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने समाज कार्य करीत आहे. तुमचे स्वप्न पूर्ण होतील. अधिक माहितीसाठी वेबसाईटला भेट द्या.