मा.सुनील वारे सर महासंचालक डॉ. बाबासाहेब आंबेडकर बार्टी, पुणे. यांच्या आदेशाने. महाराष्ट्रातील वंचित होलार समाजाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र महत्त्वाचे, होलार समाज सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री नामदेवराव आयवळे. संस्थेने भरीव कार्य केले असून आज होलार समाजाला येणाऱ्या प्रत्येक प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याची क्षमता या संस्थेमध्ये निर्माण झालेली आहे ती वापरून घेण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. महाराष्ट्रातील तमाम होलार बंधू आणि बहिणींना अतिशय नम्रपणे आवाहन करण्यात येते की आपला भारत देश स्वातंत्र्य झाल्यापासून ते आज अखेर होलार समाजाचा एक ही प्रश्न सुटलेला नाही त्याला अनेक कारणे असूशक्ततात. परंतु होलार समाजाचे प्रेरणास्थान कै. भगवान हरीबा जावीर गुरुजी यांचे मार्गदर्शन व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नामदेवराव आयवळे यांच्या अथक प्रयत्नामुळे होलार समाजाच्या जातीच्या चुकीच्या झालेली नोंद व त्यामुळे होलार समाजाला जातीचे प्रमाणपत्र व जातीचे वैधता प्रमाणपत्र मिळण्याकरिता होत असलेल्या अडचणी गेली अनेक वर्षे पासून भेडसावत आहेत शैक्षणिक करिता घेण्यात येणाऱ्या विविध पदवी व पदव्युत्तर पदवी या व्यवसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी राखीव प्रवर्गामधून प्रवेशासाठी इच्छुक उमेदवारांना जात प्रमाण वैधता पडताळणी त्या अडचणी सोडविल्या जातील संस्थेसी संपर्क साधावा परंतु आपण स्वतः जिल्ह्याच्या ठिकाणी प्रोसेस करावी न दाखला मिळाल्यास किंवा काही त्रुटीअसल्यास संस्थेशी संपर्क साधावा व प्रमाणपत्र पडताळणी समितीची प्रोसेस केलेली पावतीची प्रत संस्थेला पाठवावी संस्था प्रामाणिक प्रयत्न करेल याची नोंद समाज बांधवांनी द्यावी होलार समाज सामाजिक संस्था पुणे आपला विश्वासू नामदेवराव अयवळे संपर्क 7972140451