मा. धम्मज्योती गजभिये साहेब व्यवस्थापकीय संचालक लीडकॉम मुंबई. यांनी दि.1/8/2028 रोजी मा. मुख्यमंत्री यांचे प्रत्यक्ष भेट घेऊन महाराष्ट्रातील होलार, चांभार, ढोर, मोची इत्यादी समाजातील निवेदनाद्वारे महामंडळाच्या कर्ज प्रकरणाबाबत जाचक अटी शितल कराव्यात याव्यात अशी मागणी समाजातून होत आहे त्यासंदर्भात महोदय मुख्यमंत्री यांच्या निदर्शनात आणून देत असताना शन