ह़ोलार समाजाचे पेरणास्थान समाज भूषण कै. भगवान हरिबा जावीर गुरुजीची शोक सभा आयोजित रविवार 1 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 3 वाजता संस्थेचे मुख्य कार्यालय गणपत नगर बिबेवाडी पुणे येथे संस्थेच्या वतीने निमंत्रण सर्व समाज बांधव, विद्यार्थी, कार्यकर्ते व होलार समाजाच्या इतर संघटना प्रतिनिधी नेते सदस्य समाजधुरीन/गुणिजनः- विविध प्रकारच्या परीक्षा नोकऱ्यांमध्ये विशेष प्राविण्य मिळवलेल्या समाजातील गुणी यामध्ये डॉक्टर, वकील, प्राध्यापक, पीएचडी धारक, आय ए.एस. अधिकारी पोलीस अधिकारी. प्रशासकीय अधिकारी इत्यादी सर्वांना संस्थेच्या वतीने हेच निमंत्रण समजून आपण वेळेत उपस्थित राहावे ही नम्र विनंती होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य संपर्क 7972140451